एका खास नात्याची योग्य सुरुवात...इथूनच

वधूसाठी मोफत नोंदणी — सुरक्षित डेटा, व्हेरिफाइड प्रोफाइल्स
आणि सोपी मॅचमेकिंग प्रक्रिया.

तुमच्या खास नात्याची सुरुवात सुरक्षिततेने करा

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवतो.
ना डेटा शेअरिंग, ना गैरवापर — फक्त सुरक्षित आणि सोपी नोंदणी.

तुमच्या योग्य जोडीदाराचा शोध इथेच पूर्ण होईल

Lagin Ghai मध्ये प्रत्येक प्रोफाइल काळजीपूर्वक पडताळले जाते, ज्यामुळे तुम्ही पूर्ण विश्वासाने योग्य व्यक्तीची निवड सहज करू शकता.

About us

Marathi community
साठी खास तयार केलेले

LaginGhai is one of the most trusted and
reliable matrimony platform.

आम्हाला मराठी कुटुंबांच्या परंपरा, संस्कृती आणि मूल्यांची पूर्ण जाण आहे. म्हणूनच आमचा प्लॅटफॉर्म विश्वास आणि साधेपणासह समान विचारांच्या लोकांना एकत्र आणतो.

Lagin Ghai मध्ये आम्ही सर्व काही सोपं आणि पारदर्शक ठेवतो.
No hidden charges, no paid spotlights, no unnecessary distractions - फक्त एक सुरक्षित प्लॅटफॉर्म, जिथे प्रत्येकाला समान संधी मिळते आणि आयुष्याचा नवा अध्याय सुरू करता येतो.

100% Verified Profiles

प्रत्येक प्रोफाइल आमची टीम कॉल आणि तपासणीद्वारे व्हेरिफाय करते.

No Hidden Charges

पारदर्शक आणि परवडणारे प्लॅन्स. ना स्पॉटलाइटिंग, ना कोणताही भेदभाव — सर्वांना समान वागणूक.

Easy Communication

रिक्वेस्ट पाठवा आणि ती स्वीकारल्यानंतर थेट संपर्क साधा.

Simple & Comfortable

सर्वांसाठी सहज वापरता येईल असे तयार केलेले — कोणतीही अनावश्यक गुंतागुंत नाही.

Briefcase Car Cup Cake House Plane Map Candy Guitar Emoji Cool Emoji Laugh
Matching Heart
0%
Matching
Heart Heart Heart
Left Card
Right Card

Special Feature

स्मार्ट Match Meter

Know Your Compatibility at a Glance

Match Meter च्या मदतीने योग्य जोडीदार शोधणे आता अधिक सोपे झाले आहे. प्रत्येक प्रोफाइलची तुलना तुमच्या आवडी आणि अपेक्षांनुसार केली जाते, ज्यामुळे तुम्हाला अचूक compatibility स्कोअर मिळतो.

प्रत्येक प्रोफाइलवर टक्केवारी दिसते, त्यामुळे योग्य match पटकन ओळखता येतो आणि वेळ वाचतो.

Easy Steps

Lagin Ghai कसे काम करते

अकाउंट
तयार करा

तुमची प्रोफाइल
पूर्ण करा

प्रोफाइल व्हेरिफाय
करून घ्या

योग्य जुळणारे
प्रोफाइल्स शोधा

थेट संपर्क
साधा

Founder's Vision

A Note from Our Founders

प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय
सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने घेता आला पाहिजे.

Sai Salunke

Lagin Ghai मध्ये आम्ही फक्त जुळवणी करत नाही,
आम्ही विश्वास निर्माण करतो.
तुमची माहिती सुरक्षित ठेवणं, योग्य आणि प्रामाणिक प्रोफाइल्स देणं आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखणं — ही आमची जबाबदारी आहे.

विश्वासाने नातं जोडा — Lagin Ghai सोबत.

Vidhi Rane

Happy Stories

Real People, Real Matches

Each testimonial is proof that true connections are possible when honesty and trust come first.
Lagin Ghai has been the beginning of countless beautiful journeys, and these stories inspire many more to come.

Q&A

Frequently Asked Questions

Lagin Ghai is a structured and compatibility-based Marathi community matrimony platform designed to help individuals find meaningful and verified matches in a secure environment.

We focus on personally verified profiles, direct communication, and structured matchmaking using compatibility factors instead of random browsing.

No, profile registration on Lagin Ghai is not free. We operate on a paid membership model, and only registered paid members can view and connect with other profiles.

This approach ensures genuine intent, encourages serious inquiries, and significantly reduces the risk of fake or non-serious profiles — creating a more secure and trustworthy matchmaking environment.

Yes, Lagin Ghai offers two duration-based membership plans: a 6-month plan and a 12-month plan. The features and access remain the same for all members, ensuring fairness and equal opportunity.

You can choose the plan duration that best suits your preferences and timeline.

Instagram WhatsApp